शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न !

पनवेल दि.२: (हरेश साठे) उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून, या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ जून रोजी संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते … Continue reading शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न !