23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान
ठाणे, दि. 21: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
134 भिवंडी ग्रामीण : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 23 हजार 978 पैकी 02 लाख 35 हजार 411 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 72.66 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 68 हजार 329, मतदान केलेले पुरुष मतदार :01 लाख 25 हजार 951, महिला मतदार : 01 लाख 55 हजार 638, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 09 हजार 459, इतर मतदार : 11, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01.
135 शहापूर : एकूण मतदारांची संख्या : 02 लाख 79 हजार 137, पैकी 01 लाख 96 हजार 119 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 70.26 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 43 हजार 402, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 05 हजार 494, महिला मतदार : 01 लाख 35 हजार 735, मतदान केलेल्या महिला मतदार : 90 हजार 625, इतर मतदार : 0, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
136 भिवंडी पश्चिम : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 04 हजार 959, पैकी 01 लाख 68 हजार 245 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 55.17 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 76 हजार 499, मतदान केलेले पुरुष मतदार : 95 हजार 361, महिला मतदार : 01 लाख 28 हजार 338, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 865 , इतर मतदार : 122, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 19.
137 भिवंडी पूर्व : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 36 हजार 110, पैकी 01 लाख 67 हजार 615 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 49.87 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 98 हजार 044, मतदान केलेले पुरुष मतदार : 95 हजार 236, महिला मतदार : 01 लाख 37 हजार 887, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 348, इतर मतदार : 179, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 31.
138 कल्याण पश्चिम : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 138, पैकी 02 लाख 11 हजार 983 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 52.98 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 612, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 17 हजार 752, महिला मतदार : 01 लाख 87 हजार 514, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 229, इतर मतदार : 12, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.
139 मुरबाड : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 42 हजार 922, पैकी 02 लाख 70 हजार 703 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 61.12 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 30 हजार 828, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 47 हजार 703 , महिला मतदार : 02 लाख 12 हजार 079, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 22 हजार 999, इतर मतदार : 15, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01.
24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
140 अंबरनाथ – एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 53 हजार 554, मतदान केलेले मतदार : 1 लाख 66 हजार 407, (एकूण टक्केवारी – 47.07 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 844, मतदान केलेले पुरुष मतदार : 82 हजार 248, महिला मतदार : 1 लाख 63 हजार 654, मतदान केलेल्या महिला मतदार : 74 हजार 140, इतर मतदार : 56, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 21.
141 उल्हासनगर – एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 57 हजार 367. मतदान केलेले मतदार : 1 लाख 31 हजार 505, (एकूण टक्केवारी – 51.10 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 39 हजार 848, मतदान केलेले पुरुष मतदार : 74 हजार 877, महिला मतदार संख्या : 1 लाख 17 हजार 422, मतदान केलेले महिला मतदार : 56 हजार 606, इतर मतदार संख्या : 97, मतदान केलेले इतर मतदार : 22.
142 कल्याण पूर्व – एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 99 हजार 380, मतदान केलेले मतदार : 1 लाख 56 हजार 235 (एकूण मतदानाची टक्केवारी – 52.19 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 59 हजार 289, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 87 हजार 784, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 39 हजार 684, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 68 हजार 370, इतर मतदारांची एकूण संख्या : 407. मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 81.
143 डोंबिवली – एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 75 हजार 110, मतदान केलेले मतदार : 1 लाख 42 हजार 142 (मतदानाची टक्केवारी – 51.67 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 43 हजार 196, मतदान केलेले पुरुष मतदार : 78 हजार 023, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 21 हजार 914, मतदान केलेल्या महिला मतदार : 64 हजार 119, इतर मतदारांची संख्या : 0, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 0).
144 कल्याण ग्रामीण – एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 53 हजार 149, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 31 हजार 162 (एकूण मतदानाची टक्केवारी – 51.01 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 48 हजार 124, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 32 हजार 216, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 04 हजार 902, मतदान केलेल्या महिला मतदार : 98 हजार 910, इतर मतदार : 123, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 36.
149 मुंब्रा कळवा – एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 43 हजार 661, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 16 हजार 159 (एकूण मतदानाची टक्केवारी – 48.72 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 37 हजार 113, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 1 लाख 18 हजार 013, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 06 हजार 445, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 98 हजार 136, इतर मतदारांची एकूण संख्या : 103, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 10)
25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
145 मिरा भाईंदर : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख57 हजार 359 पैकी 02 लाख 23 हजार 898 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 48.95 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 42 हजार 966, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 21 हजार 535, महिला मतदार : 02 लाख 14 हजार 389, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 02 हजार 363, इतर मतदार :04 मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
146 ओवळा माजिवडा : एकूण मतदारांची संख्या : 05 लाख 09 हजार 227, पैकी 02 लाख 58 हजार 255 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 50.72 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 73 हजार 272, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 42 हजार 464, महिला मतदार : 02 लाख 35 हजार 928 मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 15 हजार 788 , इतर मतदार : 27, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.
147 कोपरी पाचपाखाडी : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 28 हजार 054, पैकी 01 लाख 84 हजार 522 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 56.25 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 75 हजार 561, मतदान केलेले पुरुष मतदार :01 लाख 01 हजार 488, महिला मतदार : 01 लाख 52 हजार 472, मतदान केलेल्या महिला मतदार : 83 हजार 026, इतर मतदार : 21, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 08.
148 ठाणे : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 57 हजार 545 पैकी 02 लाख 12 हजार 801 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 59.52 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 85 हजार 857, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 13 हजार 095, महिला मतदार : 01 लाख 71 हजार 681, मतदान केलेल्या महिला मतदार : 99 हजार 704, इतर मतदार : 07, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.
150 ऐरोली : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 57 हजार 456, पैकी 02 लाख 21 हजार 749 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 48.47 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 57 हजार 611, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 27 हजार 068, महिला मतदार : 01 लाख 99 हजार 715, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 661, इतर मतदार : 130, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 20.
151 बेलापूर : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 97 हजार 731, पैकी 02 लाख 04 हजार 969 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 51.53 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 896, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 11 हजार 860, महिला मतदार : 01 लाख 84 हजार 817, मतदान केलेल्या महिला मतदार : 93 हजार 106 , इतर मतदार : 18, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.