‘काळजी घ्या’ हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम !

कळंबोली दि.७ : आरटीओ पनवेल,महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे औचित्य साधून “काळजी घ्या” हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल कामोठे येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमदार विक्रांत पाटील , ARTO निलेश धोटे, नांदकर, अशोक वारे, काकडे, विजया … Continue reading ‘काळजी घ्या’ हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम !