जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; कळंबोलीत मराठा समाज एकवटला !

कळंबोली दि.११ : अमानवी हिंसक प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर हत्ये मध्ये समाविष्ट असणाऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात आहे असा आरोप करून कळंबोली वसाहतीमध्ये मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अनुचित शब्दप्रयोग करून जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. कळंबोली तसेच नवी मुंबईत अठरा पगड … Continue reading जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; कळंबोलीत मराठा समाज एकवटला !