सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास सक्षम – रवींद्र लिमये !

कळंबोली दि.१२ : रायगड सह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकापासून करीत आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे .सद्यस्थितीत स्व. वसंतराव ओसवाल यांच्या नंतर संस्थेचे अध्यक्ष पद हे रिक्त झालेले आहे. मात्र संस्थेचे अध्यक्ष पद … Continue reading सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास सक्षम – रवींद्र लिमये !