पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यातील जखमी सुबोध पाटील कामोठे निवासी परतले !

पनवेल, दि.2 : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरुप घरी परत आले आहेत. त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या कामोठे येथील निवासस्थानी परतले. पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा … Continue reading पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यातील जखमी सुबोध पाटील कामोठे निवासी परतले !