कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध; जनआंदोलनामुळे सिडको रिकाम्या हाती माघारी
आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूरपनवेल दि.२६: दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे रिकामे हाती परतावे लागले असून पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार … Continue reading कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध; जनआंदोलनामुळे सिडको रिकाम्या हाती माघारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed