माथेरानमधील हात रिक्षा चालकांच्या हाती ई- रिक्षाचे स्टीयरिंग
पायलट प्रोजेक्ट म्हणून वीस हातरीक्षा मालकांना ई रिक्षा सुपूर्दमाथेरान दि.१० (मुकुंद रांजणे) मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन स्वतःची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी कठोर संघर्ष केला होता. अनेक आव्हाने आणि काही नेहमीच्या विरोधक मंडळींच्या विरोधाचाही सामना केला होता. अखेरीस आज एकूण वीस … Continue reading माथेरानमधील हात रिक्षा चालकांच्या हाती ई- रिक्षाचे स्टीयरिंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed