“स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”;सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायतीला १ लाख रुपये बक्षीस

पनवेल दि.९: स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्व. जनार्दन भगत साहेबांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत … Continue reading “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”;सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायतीला १ लाख रुपये बक्षीस