रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा; शिवगर्जनांनी किल्ले रायगड दुमदुमले !

रायगड दि. 6: युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि … Continue reading रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा; शिवगर्जनांनी किल्ले रायगड दुमदुमले !