गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रामशेठ ठाकूर मैदान’चे महेंद्र घरत यांच्या हस्ते उद्घाटन !
पनवेल दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उलवा नोड येथे आज केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण-कोपर येथे मोठ्या उत्साहात साजरा … Continue reading गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रामशेठ ठाकूर मैदान’चे महेंद्र घरत यांच्या हस्ते उद्घाटन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed