“सेव मदर अर्थ” विराग मधुमालती यांचा अनोखा उपक्रम !

पर्यावरण संवर्धनासाठी १००० किलोमीटर पायी प्रवास करणारप्रवासादरम्यान १ लाख झाडे लावण्याचा संकल्पनवी मुंबई दि.२१: सतत होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानामुळे तापमान वाढत आहे. झाडांची तोड, नॉन-डिस्पोजेबल प्लास्टिकचा अत्यधिक वापर, वाढते प्रदूषण हे सर्व कारणे आपल्या पृथ्वीला त्रास देत आहेत आणि आपल्याला विनाशाच्या उंबरठ्यावर आणत आहेत.या क्रियांच्या परिणामस्वरूप तापमान ५० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. जर आपण वेळीच जागरूक … Continue reading “सेव मदर अर्थ” विराग मधुमालती यांचा अनोखा उपक्रम !