Roha Railway Station : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद आणि अतिजलद गाड्यांना थांबा

रायगड दि. २५ रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. … Continue reading Roha Railway Station : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद आणि अतिजलद गाड्यांना थांबा