आदई डोंगरावर अडकलेल्या ९ जणांची सुटका

वर्षा सहलीसाठी धबधब्यावर गेले असता घडला प्रसंगखांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटकापनवेल दि.20 (संजय कदम) पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी वाचविला आहे.मुंबई परिसरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी त्यामध्ये 8 मुली व 1 मुलगा साधारण 18 ते 20 वयोगटातील हे आज सकाळी तालुक्यातील पनवेल-माथेरान रस्त्यावरील आदई … Continue reading आदई डोंगरावर अडकलेल्या ९ जणांची सुटका