पनवेल दि.4: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी Private Dedicated Covid Hospital (DCH) असणे आहे. जेणेकरून रूग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य आहे. या करिता खालील रुग्णालयांना खाजगी COVID-१९ रूग्णांलय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार दिले जातील. असे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मान्यतेने संजय शिंदे उपायुक्त वैद्यकिय आरोग्य विभाग यांनी आज निर्मगित केले आहेत.

हॉस्पिटलचे नाव व पत्ता व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे

पोलारिस हॉस्पिटल, १९/सी, सेक्टर -२०, खारघर
श्री. अशोक कुमार (व्यवस्थापक)
9372338820
8451977204

सुअस्थ हॉस्पिटल, प्लॉट नंबर-१, सेक्टर-२० रोडपाली / नवीन कळंबोली
डॉ.प्रविण स्वामी
8657230134
9920113352
9322842128

सत्यम हॉस्पिटल, सेक्टर ३ ई, कळंबोली
डॉ. हेमा बिंदू
02227423439
02227421266
9892778228

सुश्रुत कोव्हिड-१९ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,कळंबोली सेक्टर-१, कळंबोली भारत गॅस समोर
डॉ. अलाट
9702970894
9833863645

निरामय हॉस्पिटल, प्लॉट नंबर-५ ए, सेक्टर-४, खारघर
डॉ. अमित थडानी
0227747761 /62/63 9619561615
9820291771

वरीलप्रमाणे खाजगी मान्यता प्राप्त हाॅस्पिटलमध्ये नागरिक कोव्हिड करिता उपचार घेऊ शकतात अशी माहिती उपायुक्त जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!