ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी राजू मुंबईकर यांची निवड !

उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे) २८ वी कॅप्टन S. J. Ezekiel (NR) कॉम्पिटिशन दिनांक ६ जून ते ९ जून २०२५ दरम्यान महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे संपन्न झाली, ह्या स्पर्धेत सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लब रायगड च्या ३१ नेमबाजानी रायगड जिल्ह्या तर्फे सर्वाधिक प्रतिनिधित्व केले होते. त्यामध्ये २५ मिटर स्टॅंडर्ड तसेच MAFC स्पोर्ट्स … Continue reading ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी राजू मुंबईकर यांची निवड !