सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मुंबई गोवा महामार्गाचा दौरा; महामार्गाच्या रखडलेल्या कामाची केली पाहणी !

पनवेल दि.२०: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करत काही महिन्यातच पूर्णत्वास येणार आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच पनवेल तालुक्यात आले होते. मंत्री शिवेंद्रराजे भोसले … Continue reading सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मुंबई गोवा महामार्गाचा दौरा; महामार्गाच्या रखडलेल्या कामाची केली पाहणी !