लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामिश्री सदानंद सरस्वती महाराज यांची उपस्थिती !

पनवेल दि.२: (हरेश साठे) दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या विशेष प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे … Continue reading लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामिश्री सदानंद सरस्वती महाराज यांची उपस्थिती !