लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी समाजासाठी करून दाखवले – महेंद्र घरत !

पनवेल दि.६: सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. ते या भूमीत जन्मले आणि त्यांनी येथील प्रत्येक माणसाचा विचार करत या भूमीचा उद्धार केला त्यामुळे त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत, त्यामुळे उलवा नोड मध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या … Continue reading लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी समाजासाठी करून दाखवले – महेंद्र घरत !