मुरबा गणपती भक्तांसाठी पॅसेंजर बोट, लाईफ जॅकेट !
उलवे, ता. 16 (कृष्णा पाटील) : महेंद्रशेठ घरत गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच मोरावे येथील समुद्रात असलेल्या मुरबा महागणपतीचे होडीने जाऊन दर्शन घेतले.मोरावे येथील तरुणांनी समुद्रात गणपतीचे मंदिर बांधले आहे. सध्या हे मंदिर प्रसिद्ध झाले असून पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी … Continue reading मुरबा गणपती भक्तांसाठी पॅसेंजर बोट, लाईफ जॅकेट !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed