पालकांनो सावधान: पनवेल महापालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत; महापालिकेने जाहीर केली यादी

महापालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनपनवेल,दि.29: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे यांनी सूचित केले आहे की, त्यांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेवू नये. सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या अन्य मान्यता प्राप्त शाळेत समायोजन करण्यात येईल. … Continue reading पालकांनो सावधान: पनवेल महापालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत; महापालिकेने जाहीर केली यादी