पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर !

पनवेल दि.१६: महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2023-24) करिता पनवेलच्या स्वस्तिका घोष हिला टेबल टेनिस खेळात जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवारी (दि.१८)सकाळी ११ वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वस्तिकाला … Continue reading पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर !