संततधारच्या पावसाने पनवेलकरांची दाणादाण; रहदारीचे रस्ते झाले जलमय !

पनवेल, दि.7 गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील आदई आणि कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.पनवेल आणि परिसरात शनिवारपासून पावसाने आपली संततधार सुरु ठेवली आहे. शनिवार आणि रविवार विकेंड असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेत आहेत. पनवेल शहरातील तालुका पोलीस ठाणे परिसर, मिडल क्लास सोसायटी, … Continue reading संततधारच्या पावसाने पनवेलकरांची दाणादाण; रहदारीचे रस्ते झाले जलमय !