PMC Dilip Vengsarkar Cricket Academy: दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे विनामुल्य प्रशिक्षण !

पनवेल दि.२६: आदई सर्कल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे १२, १४, १६ व १९ वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी ०१ मे ते ०४ मे २०२५ या कालावधीत सकाळी ७. ३० ते सकाळी १० पर्यंत आणि सायंकाळी ०४ ते सायंकाळी ६. ३० या … Continue reading PMC Dilip Vengsarkar Cricket Academy: दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे विनामुल्य प्रशिक्षण !