पंडित पाटलांचा शेकापला रामराम; भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले पक्षात स्वागत

अलिबाग दि.१६ : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केलया वेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत … Continue reading पंडित पाटलांचा शेकापला रामराम; भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले पक्षात स्वागत