Operation Sindoor: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात निवड !

कल्याण दि.17 मे : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी, जेडीयू, डीएमकेच्या ज्येष्ठ खासदारांसह शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही देशसेवा करण्याची संधी आपल्याला लाभली असून ही पवित्र जबाबदारी आपण अत्यंत निष्ठा आणि … Continue reading Operation Sindoor: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात निवड !