“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या उरणमध्ये; सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल

नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड दि.6 : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले … Continue reading “ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या उरणमध्ये; सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल