जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी !
रायगड दि.08 : यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका निहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे. … Continue reading जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed