No toll for e-vehicles : समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई दि.२४: महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती २०२५ ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश शुक्रवारी काढण्यात आला.या निर्णयामुळे प्रदूषणातील वाढ कमी होऊन पर्यावरणचा योग्य समतोल साधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या दृष्टीने, … Continue reading No toll for e-vehicles : समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी