पनवेल दि.३१: पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल, आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा दिला.विकास … Continue reading एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे; आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed