Navi Mumbai Metro: Towards perfect connectivity; मुंबई आणि नवीमुंबई दोन विमानतळां दरम्यान कनेक्टिव्हीटी

नवीमुंबई दि.१६: नवी मुंबईला शहरांतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पातील विकसित करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ ला प्रवाशांचा पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या मेट्रो मार्गाद्वारे बेलापूर सीबीडी, तळोजा एमआयडीसी, खारघर व तळोजा येथील सिडकोच्या गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रो मार्ग क्र. २, … Continue reading Navi Mumbai Metro: Towards perfect connectivity; मुंबई आणि नवीमुंबई दोन विमानतळां दरम्यान कनेक्टिव्हीटी