“Nari Shakti Samman Award 2025” १५ महिला शिक्षिकांना केले गेले सन्मानित; रायगड जिल्ह्यातून योगिनी यल्लाप्पा वैदू सन्मानित

पनवेल दि.९: शिक्षणक्षेत्रात विविध उपक्र‌माद्वारे विदयार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विदयार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातीय, विविध जिल्हयातील पंधरा महिला शिक्षिकांना वुमन टीचर्स फोरम स्टेट इनोव्हेशन अँड रिचर्स फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025” हा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळोजे पाचनंद येथील योगिनी यल्लाप्पा वैदू यांना प्रदान करण्यात … Continue reading “Nari Shakti Samman Award 2025” १५ महिला शिक्षिकांना केले गेले सन्मानित; रायगड जिल्ह्यातून योगिनी यल्लाप्पा वैदू सन्मानित