पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक २०२५ भव्य क्रीडा महोत्सव !
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धापनवेल दि.३: उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी … Continue reading पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक २०२५ भव्य क्रीडा महोत्सव !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed