कळंबोलीत फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई !

कळंबोली दि.१० : कळंबोली वसाहतीमध्ये जणू काही हातगाड्यांचे पेवच फुटल्यासारखे दिसत आहे. सर्वत्र रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवरती अनेकांनी आपले बस्तान मांडले आहे. अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांनी कळंबोलीचे प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण यांच्याकडे फोटो व्हिडिओ सहित तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून पाच हात गाड्या जप्त करून त्या तोडून नामशेष केल्या. त्याचा धसका अन्य हातगाडी … Continue reading कळंबोलीत फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई !