कामोठेत आमदार आपल्या दारी उपक्रम !
पनवेल दि.३: कामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी पार पडला या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.पनवेल महापालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या … Continue reading कामोठेत आमदार आपल्या दारी उपक्रम !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed