पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी !

पनवेल दि.२: पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, स्टेशन मास्तर … Continue reading पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी !