‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ; १५८९६ विद्यार्थ्यांचा सहभाग !

पनवेल दि.१६: (हरेश साठे) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यालयातील १५८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षिसपात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी … Continue reading ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ; १५८९६ विद्यार्थ्यांचा सहभाग !