नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री नोंदणी सुरु करणे बाबत बैठक; आमदार विक्रांत पाटील यांची (IGR) अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा !

पनवेल दि.२१: आमदार विक्रांत पाटील यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (IGR) यांची भेट घेऊन विशेष बैठकीचे आयोजन केले. नैना प्रभावित क्षेत्रातील नागरिक, भूमिपुत्र शेतकरी, ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत अशा घरांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणीच्या बंद असलेल्या प्रक्रियेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी या बैठकीत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या प्रसंगी … Continue reading नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री नोंदणी सुरु करणे बाबत बैठक; आमदार विक्रांत पाटील यांची (IGR) अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा !