पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात मंत्रालयात बैठक !
पनवेल दि.५: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोतपरी सहकार्य करण्याचे नामदार गणेश नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा आणि मलनिःसारण योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेतील … Continue reading पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात मंत्रालयात बैठक !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed