पनवेल प्रमाणे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारले जाणार !

पनवेल दि.०१: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाच्यावतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आले आहे. या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार … Continue reading पनवेल प्रमाणे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारले जाणार !