खेळाच्या पलीकडील माथेरानचा बंड्या बॉईज संघ !

माथेरान दि.२२ (मुकुंद रांजणे) : फक्त क्रिकेट एके क्रिकेटचा खेळ आणि दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून आपला ठसा उमटवणे आणि क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या खेळात नेहमीच उत्तम कामगिरी पार पाडत असताना क्रिकेटच्या बाहेरील दुनियेत ज्या काही लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत, सामाजिक उपक्रम आहेत, गरजवंताला कोणत्या गोष्टी अभिप्रेत असतात त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी येथील बंड्या बॉईज … Continue reading खेळाच्या पलीकडील माथेरानचा बंड्या बॉईज संघ !