धुक्यात हरवले माथेरान; पावसाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज !

सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श पर्यटन स्थळ – ट्रेकिंगसाठी पसंतीमाथेरान दि.२८: (मुकुंद रांजणे) माथेरानला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून पावसाळ्यात चार महिने संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात व डोंगर कुशीत धुक्याची चादर पसरलेली असते त्यामुळे येथील निसर्गाची शोभा पर्यटकांना भुरळ टाकल्याशिवाय राहत नाही. जून महिन्यात पावसाची चाहूल लागताच पिकनिकच्या योजना आखल्या जातात विशेष ट्रेकिंग साठी माथेरानला पसंती दिली जाते. अशा … Continue reading धुक्यात हरवले माथेरान; पावसाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज !