हक्काच्या ई रिक्षा देऊन आम्हालाही सन्मानाने जीवन जगू द्या; हातरिक्षा सदस्यांची आर्त साद !

माथेरान दि.19: (मुकुंद रांजणे) नोकऱ्या धंदे नसल्यामुळे नाईलाजाने आम्ही हातरीक्षा सारख्या अमानवीय प्रथांचा अवलंब करून कुटुंबातील सदस्यांना आजवर आधार देत आहोत. अनेक वर्षांपासून अशाप्रकारे कष्टदायक कामे करून आमची श्रमिक मंडळी अर्ध्या आयुष्यात स्वर्गवासी झालेत. आमच्या माथी सुध्दा भविष्यात काय वाढून ठेवले आहे माहीत नाही.परंतु या ई रिक्षां संदर्भात सर्व प्रकारची पायलट प्रोजेक्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण … Continue reading हक्काच्या ई रिक्षा देऊन आम्हालाही सन्मानाने जीवन जगू द्या; हातरिक्षा सदस्यांची आर्त साद !