‘हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे’ – महेंद्रशेठ घरत !

सरपंच चषक’ चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन उलवे नोड, ता.२२ : ‘धुतूम हे हुतात्म्यांचे गाव आहे. रघुनाथ अर्जुन ठाकूर हे १९८४ च्या आंदोलनात हुतात्मे झालेत, परंतु हुतात्म्यांचे गाव असलेल्या धुतूममध्ये तरुणांना खेळण्यासाठी अधिकृतरित्या मैदानच नाही. जी जागा मैदानासाठी प्रस्तावित केली ती सीआरझेडमध्ये येत असल्याचे सांगण्यात येते परंतु सिडकोने सर्व निकष बाजूला ठेवून हुतात्म्यांच्या धुतूम … Continue reading ‘हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे’ – महेंद्रशेठ घरत !