राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना महेंद्रशेठ घरत यांचा मदतीचा हात !

उलवे, ता. २ (कृष्णा पाटील) : “रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्सला भूखंड मिळवण्यासाठी आणि अत्याधुनिक स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी देशातील-परदेशातील बहुसंख्य स्टेडियमची पाहणी त्यांनी केली. यात माझा खारीचा वाटा आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारणी करताना रामशेठ ठाकूर यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. त्यातूनच आजचे भव्यदिव्य रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल … Continue reading राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना महेंद्रशेठ घरत यांचा मदतीचा हात !