गुणवंतांच्या साक्षीने महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस साजरा; मान्यवरांच्या हस्ते ‘सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन !

उलवे, ता. २ (कृष्णा पाटील) आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा ५८ वा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या जीवनकार्यावर आधारित `सुखकर्ता’ हा छोटेखानी विशेषांक प्रकाशित करण्यात आला.यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध … Continue reading गुणवंतांच्या साक्षीने महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस साजरा; मान्यवरांच्या हस्ते ‘सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन !