सात्रळ २० (राहुरी, अहिल्यानगर) “तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले. रामशेठ तर कमवा आणि शिका, या ‘रयत’च्या योजनेत सातारा येथे शिकले. माझेसुद्धा पदवीपर्यंतचे शिक्षण ‘रयत’मुळेच झाले. एकंदरीतच रयत शिक्षण संस्थेच्या दर्जेदार शिक्षणामुळेच मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी ‘रयत’चा एक ‘सेेवक’ म्हणूनच कन्या विद्यालयाला 25 लाखांची मदत … Continue reading श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed