महेंद्र घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार !
उलवे नोड, ता. 17 : कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेचे रोपटे 70 वर्षांपूर्वी अनेक शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी लावले. आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. रामशेठ ठाकूर, महेंद्रशेठ घरत यांच्यासारख्या असंख्य विद्यार्थांचे शिक्षण ‘रयत’मुळे झाले. त्यामुळे आज ते यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना आपले आयुष्य ‘रयत’मुळेच घडले हे न विसरता कोकणातील विद्यार्थी आपल्या विभागातील शाळा-महाविद्यालयांसाठी भरीव … Continue reading महेंद्र घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed