महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्षपदी ॲड. नागेश हिरवे !

पनवेल दि.१२: महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नवीन पनवेल येथील ॲडव्होकेट तथा पब्लिक नोटरी वकील नागेश अरविंद हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद सिकंदर अली, असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. यशवंतराव खराडे तसेच सचिव ॲड. प्रवीण नलावडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र ॲड. नागेश हिरवे यांना देण्यात आले … Continue reading महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्षपदी ॲड. नागेश हिरवे !