लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण निमित्त ‘कीर्तन महोत्सव’

पनवेल दि.२४: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस ‘कीर्तन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. मंदिरे बांधणे, मंदिराचे जिर्णोद्धार तसेच दिंडीसाठी … Continue reading लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण निमित्त ‘कीर्तन महोत्सव’